स्वसामर्थ्यावर
झाडाने
केले
वादळांशी दोन हात
......जिंकले!
अल्लड विद्दुल्लतेला
भुलून
कवटाळण्यास
पसरले हात
......संपले!
Tuesday, March 25, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
सारे गेले पुढे। राहिलो मी मागे। परि देव असे माझा। ....माझ्या मागे।। - महेंद्र फाटे
2 comments:
अद्भुत, सुंदर.
अवर्णनीय, सुंदर आणि मस्त!
Post a Comment