Tuesday, March 18, 2008

कळले!

निघालो तेव्हा होता
सूर्य माझ्या पाठीशी
किरणे आल्हादक
आशादायी...
पोचलो तेव्हा कळले
सूर्यही मावळतो!

No comments: