Sunday, March 2, 2008

कळी...

हळुवार फुंकर घालत
मी पाकळी पाकळी
उलगडत जातो...
कळी खुलते
मनमोकळी होते
अन्‌ अलगद मला
पाकळ्यांत मिटून घेते