Sunday, March 16, 2008

अखेर

ज्याच्यासाठी

केला होता अट्‌टहास

त्यानेच लावला

गळ्याला घट्‌ट फास

श्‍वासात होता केवळ

ज्याचा ध्यास

त्यानेच रोखला

अखेर माझा श्‍वास!

1 comment:

HAREKRISHNAJI said...

क्या बात है