Sunday, August 3, 2008

झाड आणि पाखरू (१०)

पाखरा पाखरा
कुणासाठी
घरटे इवले
बांधतोस रे?
पिले तुझी
शहाणी होताच
उडून सारी
जातील रे!

1 comment:

Unknown said...

डोळ्यातून पाणी काढलंस मित्रा! काय बोललास व्वा!